UMS HEALTH

WATCH THE VIDEO

३. या प्रणालीत कुठल्या प्रकारच्या आजारांवर लक्ष केंद्रीत केले आहे? विशेषज्ञ डॉक्टर कोण आहेत?

मेन फोकस- अनेक उपचारांती बरे न होणारे पोटविकार व संबंधित ईतर क्लिष्ट विकार

व्हायटल फोकस- कॅंसर व हृदय

स्पेशल फ़ोकस- लिव्हर व किडनी विकार

टेंडर फ़ोकस- अस्थी व जोडांचे आजार

सिनियर फ़ोकस - वृद्धापकाळातील आरोग्य नियमन, म्हातारणातील क्लिष्ट आजारांना सक्षमपणे तोंड़ देण्यासाठी

पॉझिटिव्ह फ़ोकस- मानसिक उदासी व मनोशारिरीक व्याधि

अल्टिमेट फ़ोकस- प्रत्येकाला फक्त रोगमुक्तच नाही तर आरोग्ययुक्त होण्यास व राहण्यास प्रेरित करणे.

विशेषज्ञ- डॉ. संजय गाडेकर - पोटविकार, हर्निया, पाईल्स, अपेंडिक्स व इतर शल्यक्रियांचे आजार इतर संलग्णित विशेषज्ञ- बाक़ी सगळे विविध आजारांसाठी

Go Back