UMS HEALTH

WATCH THE VIDEO

२. आरोग्याची इतर चांगली ऑनलाइन पटले असताना UMS HEALTH ची निवड कां करावी?

हे फक्त अनेक उपचारांती बरे न होणा-या आजारांच्या समुपदेशनाचेच पटल नसून एक समर्पित आरोग्य नियमन प्रणाली असून उपचारांसोबतच आरोग्यवर्धन साधण्यावर विशेष भर.

सर्वसमावेषक ट्रिटमेँट प्लॅन्स ज्यात पॅसिव्ह ट्रिटमेँट ( वैद्यकीय उपचार ) व ऍक्टिव्ह ट्रीटमेँट ( सक्रिय आरोग्य प्रशिक्षण ) असतात जेणेकरून उपचारानंतर सुदृढ जगण्याचा आत्मविश्वास तयार व्हावा.

प्रत्येक घरात डॉक्टर असणे शक्य नाही, पण UMS HEALTH मात्र असूच शकते ट्रिटमेँट प्लॅन्स अगदी घरच्या डॉक्टर सारखे आत्मियतेने आखण्यासाठी.

कमी खर्चाचे, कमी त्रासाचे, ये जा कमी करणारे, कमाई वाचवणारे, अवयव जोपासणारे, शरीराची अखंडता जपणारे कमी कापाचे दुर्बिणयुक्त व सुखद ट्रिटमेंट प्लॅन्स.

Go Back