UMS HEALTH

WATCH THE VIDEO


१. UMS HEALTH मधे असं वेगळं व विशेष असे काय आहे?

फक्त आजार केंद्रीतच नाही तर आरोग्य केंद्रीत सर्वसमावेषक ट्रीटमेंट प्लॅन्स, गरजूंना फक्त रोगमुक्तच नव्हे तर आरोग्ययुक्त होण्यासाठी.

शल्यक्रियांच्या रुग्णांच्या उपचारा आधी व नंतर आरोग्य वर्धनावर विशेष भर.

आरोग्यस्तर मापन, वैयक्तिक आरोग्य पातळी जाणण्या साठी

ठराविक कालांतराने आरोग्यस्थिती मुल्यांकण, आजार व आाजारांच्या चढउतारांचा आढावा घेउन सदा दक्ष राहण्यासाठी

वृध्दापकाळातील आरोग्य नियोजन, म्हातारपणातील आजारांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी

आजार नियोजन व आरोग्य नियमनासाठी समर्पित वेगळ्या प्रणाली

Go Back