स्व-मूल्यांकन डायल पॅड तंत्र
खालील पोटाच्या प्रतिमेत
-जेथे तुम्हाला वेदना होत आहेत त्या बटणावर टॅप करा
डॉ. संजय गाडेकर पोटाच्या आजारांच्या स्व-मूल्यांकनासाठी डायल पॅड तंत्र
पोटाच्या समस्यांचे स्वतः मूल्यांकन कसे करावे
डायल पॅड तंत्र काय आहे - व्हिडिओ पहा
संपूर्ण पोट जास्त दुखणे
( हा आपात्काल असू शकतो. त्वरेने डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित )
संबंधित इतर त्रास- छातीत जळजळ, उलटी साधी, उलटी हिरवी, उलटी लाल, हगवण, लाल हगवण, मलावरोध, मलत्याग करताना रक्त जाणे
( हा आपात्काल असू शकतो. त्वरेने डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित )
ईतर संबंधित लक्षणे- ( ज़र यातील एक किंवा अनेक लक्षणे आढळत असतील तर ते सिरीयस असू शकते, लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित )
• संपूर्ण पोट दुखणे
• फुगलेले पोट
• सतत उचक्या लागणे
• सतत मळमळ वाटणे
• उलटी होणे साधी
• उलटी होणे लाल
• उलटी होणे हिरवी
• शौचास न होणे
• पातळ संडास होणे
• पातळ संडास होणे लाल
• मलत्याग करताना रक्त जाणे
• लाल रंगाची संडास
• काळी संडास
• लखवी करताना त्रास होणे
• लाल लघवी होणे
( पक्के रोगनिदान करण्यासाठी नाही तर आजारांचा अंदाज घेण्यासाठी स्वपरिक्षण करण्यासाठी )
Go Back